Ad will apear here
Next
साहित्याच्या पारावर : ३०वी मैफल (व्हिडिओ)
‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या ३०व्या भागात डॉ. सिसिलिया कार्व्हालो आणि राजीव जोशी हे साहित्यिक सहभागी झाले होते. मेधा आलकरी यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून रंजना पाटील आणि राजन पाटकर हे सहभागी झाले होते...








 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FVXRCS
Similar Posts
साहित्याच्या पारावर : ३५वी मैफल (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या ३५व्या भागात प्राध्यापक, लेखक डॉ. शरद वर्दे आणि लेखिका, वैद्यकतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला दळवी सहभागी झाल्या होत्या. मेधा आलकरी यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून डॉ. लतिका भानुशाली सहभागी झाल्या होत्या.
साहित्याच्या पारावर : नववी मैफल : अरुण शेवते, मेधा आलकरी (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’ने सुरू केलेल्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या नवव्या भागात कवी, लेखक, संपादक अरुण शेवते आणि लेखिका मेधा आलकरी हे साहित्यिक सहभागी झाले होते. अस्मिता पांडे यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून अंजली अंबेकर, मकरंद जोशी सहभागी झाले होते.
साहित्याच्या पारावर : २८वी मैफल (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या २८व्या भागात प्रा. अविनाश कोल्हे आणि पत्रकार अभिजित हेगशेट्ये हे साहित्यिक सहभागी झाले होते. मेधा आलकरी यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून डॉ. अशोक मुनघाटे आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे हे मान्यवर सहभागी झाले होते
साहित्याच्या पारावर : २९वी मैफल (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या २९व्या भागात गझलकार आणि लेखक असलेले आयएएस अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, तसेच लेखक/संपादक संदीप सारंग, डॉ. वंदना महाजन हे मान्यवर सहभागी झाले होते. मृण्मयी भजक यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून प्रतिभा सराफ आणि संध्या नरे-पवार हे मान्यवर सहभागी झाले होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language